विद्यार्थी लाभाच्या विविध योजना

योजना

Ø  इ. 1 ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत 2 गणवेश व 1 जोडी बुट व 2 जोडी पायमोजे

Ø  इ. 1 ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके

Ø  पूर्व प्राथमिक ते इ 12 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवासभत्ता, मदतनीसभत्ता, मुलीसाठी प्रोत्साहन भत्ता, वाचक भत्ता तसेच विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार साहीत्य

Ø  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (RTE) नुसार दुर्बल, वंचित, आर्थिक व सामाजिकदृष्टया मागास घटकातील बालकांना मोफत 25% प्रवेश

Ø  इ. 1 ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार

Ø  सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना - विमुक्त जाती, भटक्या जमाती,  विशेष मागास प्रवर्ग आणि अनुसुचित जाती घटकांतील इ  5 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी

Ø  अनुसुचित जाती घटकांतील इयत्ता 9 वी आणि 10 वी मधील विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती (Pre-Matric Scholarship) योजना

Ø  इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक तसेच इतर किरकोळ खर्च भागविण्यासाठी सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती योजना

Ø  विमुक्त जाती, भटक्या जमाती,  विशेष मागास प्रवर्ग आणि अनुसुचित जाती घटकांतील  इ. 5 वी ते 10 वी मध्ये शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृती

Ø  अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती

Ø  राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

  

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही. कृपया याला official वेवसाईट म्हणुन मानु नका. आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबधित तक्रारी, योजनेबद्दल व्केरी किंवा या संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद.

Previous Post Next Post